Apshinge Village, Koregaon Taluka, Maharashtra, India - 123456
+91 9876543210
सरकारी योजना

अतिवृष्टी व पुरहानी कार्यक्रम (३०५४-२९११)

योजनेचे नाव : अतिवृष्टी व पुरहानी कार्यक्रम (लेखाशिर्ष 3054-2911) अतिवृष्टी व पूर...

9999999999
October 12, 2025
अतिवृष्टी व पुरहानी कार्यक्रम (३०५४-२९११)

योजनेचा आढावा

योजनेचे नाव : अतिवृष्टी व पुरहानी कार्यक्रम (लेखाशिर्ष 3054-2911)

अतिवृष्टी व पूर परिस्थितीमुळे क्षतिग्रस्त झालेल्या इतर जिल्हा मार्ग व ग्रामीण मार्ग रस्त्यांच्या/पूलांच्या दुरुस्तीकरिता अतिवृष्टी व पुरहानी कार्यक्रम (3054-2911) ही नवीन योजना राबविण्याचा निर्णय शासनाने नोव्हेंबर-2022 मध्ये घेतला आहे. त्यानुसार सदर योजनेतंर्गत उपलब्ध होणाऱ्या निधीमधून मंजूर करावयाच्या कामांची व्याप्ती व कार्यपध्दती विभागाच्या दि.09 फेब्रुवारी, 2023 रोजीच्या शासन निर्णयान्वये निश्चित करण्यात आलेली आहे. सदर शासन निर्णयातील तरतुदीनुसार जिल्हाधिकारी यांचे अध्यक्षतेखाली समितीने अतिवृष्टी व पुरहानी कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील अत्यावश्यक कामांचा प्राधान्यक्रम निश्चित करुन पावसाळा संपल्यानंतर माहे ऑक्टोबर अखेरपर्यंत शासनास प्रस्ताव सादर करणे अपेक्षित आहे.

फायदे

ग्रामीण भागातील दळणवळण सुधारल्याने व्यापार, शेती, आरोग्य, शिक्षण, ग्रामीण अर्थव्यवस्था व सामाजिक प्रगतीस चालना मिळत आहे.

पात्रता निकष

Improving the connectivity in rural areas which benefits to Development of rural areas with respect to Trade, Agriculture, Health, Education, Economy and Social Awareness (HDI)

अर्ज प्रक्रिया

https://cdnbbsr.s3waas.gov.in/s3e6c2dc3dee4a51dcec3a876aa2339a78/uploads/2025/01/202501271193785146.pdf

द्रुत क्रिया

विभागाशी संपर्क साधा

आवश्यक कागदपत्रे

https://cdnbbsr.s3waas.gov.in/s3e6c2dc3dee4a51dcec3a876aa2339a78/uploads/2025/01/202501271193785146.pdf

संपर्क माहिती

विभाग:
9999999999

अधिक माहितीसाठी:
कार्यालय भेट द्या

या योजनेबद्दल मदत हवी आहे?

वैयक्तिक मदत आणि मार्गदर्शनासाठी आमच्या कार्यालयात भेट द्या